Thursday, 7 July 2016

माझी आई

हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. म्हणुन ठरवले की पहिला ब्लॉग आईवडिलां वर तयार  करायचा. आईच आपली गुरु , तीच सखी. आई म्हणजे अंगणातली तुळस. काय वर्णावा तिचा महीमा. आई म्हणजे सर्वस्व पण म्हणुन काही वडीलांचे महत्व कमी होत नाही. आईच महत्व वडिलांपेक्षा वेगळ. पण दोघेही तितकेच महत्वाचे. आई आणि वडील एकमेकंशिवाय अपूर्ण आणि आपण त्या दोघंशिवाय अपूर्ण. आई माझा प्रथम गुरू तर वडील माझे पहिले शिक्षक. कारण दोघान्नीही तेव्हढेच कष्ट घेतले आमच्यासाठी. म्हणूनच त्यांच्याशिवाय कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही. म्हणूनच आईवडिलांचे स्मरण करुन त्यांना वंदन करुन ब्लोगची सुरुवात करते.

3 comments: